शेतीमध्ये कीड व रोगांचा प्रादुर्भाव कधी आणि कसा होईल, हे नेमके सांगता येत नाही. पण, “अनिश्चिततेच्या अंधारात अंदाजाने चालण्यापेक्षा, योग्य माहितीच्या प्रकाशात योग्य पावले उचलूया!”
क्रॉपस्पाय हे आधुनिक डिजिटल साधन शेतकऱ्यांना हवामान, कीड आणि रोगांच्या संभाव्य धोका पातळीबद्दल माहिती देते, जेणेकरून शेतकरी योग्य वेळी निरीक्षण करून योग्य निर्णय घेऊं शकतो.
क्रॉपस्पाय कसे काम करते?
- हवामान माहितीच्या आधारे संभाव्य धोके ओळखते.
- हवामान डेटा विश्लेषण करून अचूक माहिती प्रदान करते.
- पिकांवर कोणत्या रोग-किडींचा धोका येण्याची शक्यता आहे, याची योग्य वेळी सूचना मिळते.
- शेतात फेरफटका मारतांना, पिक निरीक्षणासाठी योग्य माहिती आधीच मिळाल्याने अधिक आणि नेमके निरीक्षण करता येते.
क्रॉपस्पायचा काय फायदा?
- योग्य वेळी योग्य उपायोजना करण्यासाठी मदत होते.
- स्मार्ट नोटिफिकेशन्स आणि अप्पद्वारे सहज माहिती मिळते.
- 300+ रोग व किडींसाठी अधिकृत शिफारस केलेले नियंत्रण उपाय उपलब्ध.
क्रॉपस्पाय कशी वापरावी?
- वेबसाईट किंवा अॅप डाउनलोड करा आणि तुमच्या शेतासाठी स्मार्ट निर्णय घ्या!
- अधिक माहितीसाठी भेट द्या: https://cropspy.in
Add comment